⚡सावंतवाडी ता.२०-:* येथील सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असलेले मुंबई भायखळा विधानसभा मतदार संघातील ठाकरे सेनेचे आमदार मनोज जामसुतकर यांनी आज शिवसेना तालुकाप्रमुख मायकल डिसोजा यांना ईस्टर सणा निमित्त पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.यावेळी उपस्थित रुपेश राऊळ, अनुप नाईक आदी उपस्थित होते.
ठाकरे सेनेचे आमदार आमदार मनोज जामसुतकर यांच्याकडून मायकल डिसोझा यांना ईस्टर सणाच्या शुभेच्छा…!
