⚡बांदा ता.१४-: बांदा सावंतवाडी रस्त्यावर इन्सुली ग्रामपंचायत नजिक काजूचे झाड रस्त्यावर आडवे झाल्याने एकेरी वाहतूक सुरु आहे. आज दुपारी काजूचे भले मोठे झाड रस्त्यावर कोसळले. यावेळी वाहतूक नसल्याने सुदैवाने दुर्घटना टळली.
इन्सुली ग्रामपंचायत नजिक काजूचे झाड रस्त्यावर आडवे झाल्याने एकेरी वाहतूक सुरु…
