पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते कुणकेश्वर मंदिरात पहिली पूजा…

⚡कुणकेश्वर दि.२६-: दक्षिण कोकणची काशी अशी श्री क्षेत्र कुणकेश्वर ची ओळख आहे. आजपासून या श्री क्षेत्र कुणकेश्वर जत्रोत्सवला सुरुवात झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते आज पहाटे येथील मंदिरात प्रथम पूजा करण्यात आली. यावेळी ना. नितेश राणे कुणकेश्वर चरणी लीन झाले.

You cannot copy content of this page