वैभववाडी रिक्षा संघटनेचा उद्या 19 व्या वर्धापन दिन …

⚡वैभववाडी ता.०४-: रिक्षा संघटना वैभववाडी यांच्या वतीने बुधवार दिनांक 5 फेब्रुवारी 2025 रोजी 19 व्या वर्धापन दिना निमित्त सकाळी सत्यनारायणाची महापूजा न्यू यंग स्टार ढोल पथक वाभवे वैभववाडी महाप्रसाद सायंकाळी श्री पावनाई देवी समय नृत्य किंजवडे परबवाडी हळदी कुंकू रात्री 20-20 डबलबारीचा जंगी सामना बुवा कुमारी रिया मिस्त्री विरुद्ध प्रणाली अनुभवणे यांच्यात होणार आहे तरी या कार्यक्रमाचा वैभववाडी तालुक्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आव्हान अध्यक्ष राजेश सरवणकर सचिन तळेकर व सचिव संतोष चव्हाण यांनी केले आहे.

You cannot copy content of this page