⚡मालवण ता.०१-:
मालवण येथील माघी श्री गणेश जयंती उत्सव मंडळाच्यावतीने माघी गणेश जयंती उत्सवानिमित्त शालेय मुलांसाठी चित्रकला, निबंध, कथाकथन, भक्तीगीत गायन आदी स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धांना मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे – चित्रकला स्पर्धा- गट क्र. १ (इ.३री ते ४ थी)- १. नैतीक रंजीत कुर्ले, रोझरी इंग्लिश स्कूल, २. कार्तिक मनोहर कांबळी, प्राथमिक शाळा देऊळवाड, ३. पार्थ दिनेश पवार, प्राथमिक कन्याशाळा, उत्तेजनार्थ १. अवनी सुजित परब, प्राथमिक कन्याशाळा, उत्तेजनार्थ २- युवराज दत्तात्रय मुंबरकर, प्राथमिक शाळा सर्जेकोट मिर्याबांदा. गट क्र.२ (इ.५वी ते ७वी)- १.रोहित विठठ्ल डिचोलकर, जय गणेश इंग्लिश मिडियम स्कूल, २. हेरंब गजानन सुर्वे,कांदळगांव नं.१, ३. केतकी रामकृष्ण गांवकर, जय गणेश इंग्लिश मिडियम स्कूल, उत्तेजनार्थ १.निर्मिती अनिल सरमळकर, भंडारी ए. सो. हायस्कूल मालवण, उत्तेजनार्थ २.अमृता निलेश परब, रोझरी इंग्लिश स्कूल.
कथाकथन स्पर्धा- गट क्र. १ ( बालवाडी ) – १. समृध्दी कैलास माने, देवूळवाडा अंगणवाडी, २. नांदी राजेश परब, काळेआजी शिशुविहार बालवाडी, ३. सार्थक अभिषेक करंजेकर, काळेआजी शिशुविहार बालवाडी, उत्तेजनार्थ- रूपक संकेत माटे, देवूळवाडा अंगणवाडी., गट क्र. २ (इ. १ ली टे २ री) – १. ऋग्वेदी रामचंद चव्हाण, मालवण एज्यु.सो.प्रा. शाळा, २. त्रिशा रविंद्र मालवणकर,प्राथमिक शाळा देऊळवाडा, ३.मंत्रा नितीन , जय गणेश इंग्लिश मिडियम स्कुल, उत्तेजनार्थ १. कावेरी गौरव बिलये, प्राथमिक शाळा, देऊळवाडा, उत्तेजनार्थ २. श्रीनिधी युवराज तारी, भंडारी एज्यु. सो. प्राथमिक शाळा. गट क्र. ३ (३ री ते ४ थी)- १.रेणुका गुरूनाथ चव्हाण, भंडारी ए.सो. प्राथमिक शाळा, २. वरद योगेश पारधी, मालवण एज्यू. सो. प्रा. शाळा, ३. लावण्या सचिन मिसाळ, प्राथमिक शाळा देऊळवाडा, उत्तेजनार्थ १. यशश्री शशिकांत मोरजकर, भंडारी ए.सो.प्राथमिक शाळा, उत्तेजनार्थ २.माही खडपकर, प्राथमिक शाळा धुरीवाडा, गट क्र. ४ (इ. ५ वी ते ७ वी)- १.वेदिका परशुराम लुडबे, रेकोबा माध्य. विद्यालय वायरी, २.स्वरा पवन बांदेकर, भंडारी ए. सो. हायस्कूल, ३. तन्मय महेश परब, भंडारी ए. सो. हायस्कूल, उत्तेजनार्थ- हार्दिक उमेश परूळेकर, रेकोबा माध्यमिक विद्यालय.
भक्तीगीत गायन स्पर्धा- गट क्र. १ (बालवाडी)- १. भूमी आनंद पाटकर, धुरीवाडा प्रा. थ. शाळा बालवाडी, २. सार्थक अभिषेक करंजेकर, काळे आजीची शिशुविहार बालवाडी, ३. वृंदा दिवाकर पंतवालावलकर, काळे आजीची शिशुविहार बालवाडी, उत्तेजनार्थ- अलिना वसिम बांगी, प्राथमिक कन्याशाळा बालवाडी. गट क्र.२ (इ.१ली ते २री) – १.मंत्रा नितीन कोळंबकर, जय गणेश इंग्लिश मिडियम स्कूल, २. स्वराली सुषण ढवण, प्राथमिक शाळा देऊळवाडा, ३.त्रिशा रविंद मालवणकर, उत्तेजनार्थ- गार्गी विवेक कोरगावकर, मालवण एज्यु.सो.प्रा.शाळा. गट क्र.३ (इ.३री ते ४थी)- १. रूही गणेश मयेकर, मालवण एज्यु.सो.प्रा.शाळा, २.रिया प्रसाद केळुसकर, भंडारी ए.सो. प्राथमिक, ३. सावनी मंगेश कदम, प्राथ. शाळा कांदळगांव नं. १, उत्तेजनार्थ – योगी किशोर मालवणकर, प्राथमिक शाळा देऊळवाडा. गट क्र.४ (इ.५वी ते ७वी)- १.वेदिका परशुराम लुडबे, रेकोबा माध्य. विद्यालय वायरी, २.करिष्मा रूपेश पाटील, जय गणेश इंग्लिश मिडियम स्कुल, उत्तेजनार्थ- कु. स्वरा व्यंकटेश मसुरकर, भंडारी एज्यु. सो.प्राथ. शाळा.
निबंध स्पर्धा- गट क्र. १ (इ.५वी ते ७वी)- १.मनस्वी अभय कवटकर, जय गणेश इंग्लिश मिडियम स्कूल, २.हिना निलेश चव्हाण, रेकोबा माध्य. विद्यालय वायरी, ३. सर्वांगी संतोष वेंगुर्लेकर, प्राथमिक कन्याशाळा.
