जिल्ह्यात आज कोरोनाचे ७ बळी…

२८४ नवीन रुग्ण:६२ कोरोनामुक्त

जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 7 हजार 395 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2 हजार 714 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 284 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. ७ रुग्णाचे निधन झाले आहे. तर ६२ लोकांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

You cannot copy content of this page