पहिल्या डोसचा कालावधी पूर्ण झालेल्यांनी दुसरा डोस घ्यावा…

सरपंच अक्रम खान यांचे आवाहन : दुसऱ्या डोससाठी १८० डोस उपलब्ध

💫 *बांदा*:बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या डोससाठी १८० डोस उपलब्ध झाले आहेत. ज्यांनी पहिला डोस घेतला व दुसरा डोस घेण्याचा कालावधी पूर्ण झाला त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन दुसरा डोस घेण्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील व सरपंच अक्रम खान यांनी आवाहन करण्यात आहे.

You cannot copy content of this page