*माजी राज्यमंत्री तथा भाजप आमदार रवींद्र चव्हाण कोरोना पॉझिटिव्ह

संपर्कात आलेल्या व्यक्तींनी तपासणी करून घेण्याचे केले आवाहन*

माजी राज्यमंत्री तथा भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांना कोरोनाची लागण झाली असून, त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव आला आहे. याबाबतची माहिती त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली असून, त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी देखील स्वतःची काळजी घेऊन आपली तपासणी करून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

You cannot copy content of this page