⚡सावंतवाडी ता.२६-: भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या संकल्पनेतून सावंतवाडी मतदारसंघातील तब्बल सार रुग्णवाहिका देण्यात आली आहे याचा लोकार्पण सोहळा आज राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण शिक्षण मंत्री दीपक केसरकर व गोव्याचे आमदार जीत आरोलकर यांच्या उपस्थितीत होणार आहे तरी सर्व नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन भाजपच्या माध्यमातून विशाल परब केला आहे.
रुग्णवाहिका सोहळ्याच्या लोकार्पण निमित्त गोव्याचे आमदार जीत आरोलकर यांची देखील राहणार उपस्थिती…
