माडखोल धवडकी येथे नदीत अज्ञात इसम गेला वाहून…?

घटनास्थळी पोलिस दाखल:शोध कार्य सुरु..

⚡सावंतवाडी ता.०२-:
माडखोल धवडकी येथील तेरेखोल नदितुन अज्ञात इसम वाहून गेल्याची घटना घडली असून. घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहे. ही घटना दोन वाजण्याच्या सुमारास घडली. बाबल आम्लेडा टिम घटनास्थळी दाखल झाली असून शोध कार्य सुरु आहे.

You cannot copy content of this page