जिल्ह्यात ११ व १२ रोजी पाऊस पडणार..

हवामान खात्याचा अंदाज

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०८-:* मुंबई येथील प्रादेशिक हवामान विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात ११ व १२ एप्रिल २०२१ रोजी तुरळक ठिकाणी गडगडाटा सह पाऊस पडण्याची व विजा चमकण्याची शक्यता वर्तविली आहे, तरी त्या अनुषंगाने आवश्यक ती दक्षता घेण्यात यावी, असे आवाहन सिंधूदुर्ग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष यांच्यावतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page