२० ते २५ दिवसांपासून फरार भारत लाखे पोलिसांना शरण…
उद्या न्यायालयात हजर करणार: पोलिसांची माहिती.. सावंतवाडी : नगरपरिषद पाणीपुरवठा विभागातील रजिस्टर गहाळ झाल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा असलेले पालिकेचे जोडारी भारत लाखे हे आज स्वतःहून सावंतवाडी पोलीस ठाण्यात हजर झालेत. पोलिसांकडून त्यांना ताब्यात घेत अटक केली आहे. गेले २० ते २५ दिवस फरार होते. सावंतवाडी नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागात १७ लाखांचा अपहार झाल्याचा आरोप झाल्यानंतर…
