मालवणच्या भंडारी हायस्कुलच्या पूर्वा बांदकर हिची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड…!

मालवण (प्रतिनिधी) मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कूलची इयत्ता दहावीची विद्यार्थिनीं कु. पूर्वा दत्तात्रय बांदकर हिची राज्यस्तरावरील शालेय १७ वर्षे वयोगट कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सदर स्पर्धेचे सामने तालुका क्रीडा संकुल, कोपरी ठाणे (पूर्व ) येथे दि. २१ ते २४ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून निवड झालेली पूर्वा बांदकर ही एकमेव मुलगी…

Read More

कोलगावातील तरुणाचा पाय घसरून विहिरीत पडल्यामुळे मृत्यू…

⚡सावंतवाडी ता.१७-: पाय घसरून विहिरीत पडल्यामुळे कोलगाव निरुखे येथील नारायण उर्फ प्रसाद व्यंकोजी राऊळ (४२) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. प्रसाद राऊळ हा तरुण बुधवारी सायंकाळी उशिरा घराबाहेर पडला होता. मात्र उशिरापर्यंत तो घरी न परतल्याने शोधाशोध सुरू झाली. गुरुवारी सकाळी घरापासून काही अंतरावर असलेल्या कठडा नसलेल्या विहिरीत त्याचा…

Read More

पेंडूरचे भाजपचे ग्रा.पं.सदस्य कृष्णा माडखोलकरांसह ग्रामस्थांचा ठाकरे शिवसेनेत प्रवेश…!

मालवण (प्रतिनिधी) कुडाळ- मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मालवण तालुक्यातील पेंडुर गावामधील भाजप ग्रामपंचायत सदस्य कृष्णा माडखोलकरांसह पेंडुर-चरीवाडी मधील ग्रामस्थ व युवकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. पेंडुर गावाचा विकास आमदार वैभव नाईक यांच्याच माध्यमातून झाला असून उर्वरित विकास कामे देखील पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून मी व चरीवाडीतील ग्रामस्थांनी शिवसेनेत…

Read More

निलेश राणे यांनी कुडाळ नगरोत्थानचे श्रेय घेऊ नये…!

मविआ नगरसेवकांची टिका: भाजपाने आतापर्यंत विकासकामांना खो घालण्याचे आणि शासनाकडून आलेल्या निधीचे फुकटचे श्रेय घेण्याचेच काम केले.. ⚡कुडाळ ता.१६-: नगरोत्थान योजनेअंतर्गत कुडाळ नगरपंचायतीला 4 कोटींचा निधी मंजूर झाला असून हा निधी शासनाच्या माध्यमातून आलेला आहे. त्यामुळे भाजपाचे माजी खासदार निलेश राणे यांनी याचे फुकटचे श्रेय घेऊ नये. आमदार वैभव नाईक यांच्या मेहनतीने हा निधी मंजूर…

Read More

कुडाळ मध्ये उद्यापासून ‘नर्मदाआई’ खरेदी महोत्सव…

अहिल्याबाई होळकर यांच्या 300 व्या जयंती निमित्त महिलांचा होणार गौरव:नर्मदाआई महिला संस्थेचे आयोजन… कुडाळ : दरवर्षी प्रमाणे यंदाही नर्मदाआई महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या माध्यमातून दिवाळी निमित्त विषेश प्रदर्शन व खरेदी महोत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. दि.१८,१९,२० आक्टोबर रोजी दुपारी ३ ते रात्री ९ या वेळात महालक्ष्मी हॉल कुडाळ येथे हे प्रदर्शन भरणार आहे.यावर्षीचे…

Read More

बौद्ध समाजातील मुलांनी अधिकारी बनावे-:प्रा. सुचिता गायकवाड…!

मालवण (प्रतिनिधी) स्पर्धेतील यशाबद्दल केलेले सत्कार हे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहेत. सत्कारापासून प्रेरणा घेऊन बौद्ध समाजातील मुलांनी अधिकारी व्हावे, बौद्ध समाजातील मुलांचा अधिकारी म्हणून होणारा सत्कार सर्वांसाठी नक्कीच अभिमानास्पद असेल, असे प्रतिपादन इंगेट्राऊट नाईक अध्यापक विद्यालयाच्या प्राध्यापिका सुचिता गायकवाड यांनी कट्टा येथे बोलताना केले. भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मालवण यांच्या वतीने कट्टा येथे डॉ. बाबासाहेब…

Read More

कट्टा येथील वराडकर हायस्कुलमध्ये २० रोजी खो खो राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जिल्हा संघाची निवड चाचणी स्पर्धा…!

मालवण (प्रतिनिधी) दि अमॅच्युअर खो खो असोसिएशन सिंधुदुर्ग यांच्या वतीने १८ वर्षाखालील मुले व मुली जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो- खो स्पर्धा स्पर्धा रविवार दि. २० ऑक्टोबर २०२४ रोजी वराडकर हायस्कूल, कट्टा तालुका मालवण येथे आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेतून निवडण्यात आलेला संघ २७ ते ३० ऑक्टोबर २०२४ या कालावधीत धाराशिव येथे होणाऱ्या…

Read More

विधानसभा निवडणुकीसाठी पोलीस प्रशासनाची पूर्वतयारी पूर्ण…

निवडणूक निर्विघ्न पार पडण्यासाठी घेण्यात येत आहे दक्षता:जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांची माहिती.. ओरोस ता १७आगामी विधानसभा निवडणुक शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा पोलीस दल सज्ज आहे. निवडणुक कार्यक्रम जाहीर होण्याअगोदर सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी आणि प्रभारी पोलीस ठाणे अधिकारी यांना निवडणुक शांततेत व निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी दक्षता घेण्याबाबतच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती…

Read More

भात शेतीच्या नुकसानीबाबत कृषी विभागाकडून त्वरित पंचनामे करा…

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी लवकरात लवकर शासनाकडे अहवाल सादर करा:आमदार नितेश राणे यांची सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांना सूचना. कणकवली : गेल्या पंधरा दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दररोज मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडत आहे. कोकणातील खरीप हंगामातील मुख्य पीक असलेली भातशेती सद्या कापणीच्या स्थितीत आलेली आहे. परंतु दररोज कोसळणाऱ्या मुसळधार पाऊसामुळे भात शेतीचे कुजून मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले…

Read More

राजभाषा हिंदी परीक्षेत भोसले स्कूलचे सुयश…

⚡सावंतवाडी ता.१७-: महात्मा गांधी राजभाषा हिंदी प्रचार संस्था आयोजित अखिल भारतीय राजभाषा हिंदी परीक्षेत येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले. परीक्षेला पहिली ते दहावीतील एकूण १५० विद्यार्थी बसले होते. यापैकी दुसरीतील अयान डिसोजा, चौथीतील अर्णा सावंत आणि नववीतील वरदा केरकर यांनी अ श्रेणीत उत्तीर्ण होत राष्ट्रीय राजभाषा हिंदी प्रतिभा पुरस्कार प्राप्त केला._…

Read More
You cannot copy content of this page