वराड गावातील युवकांनी माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीत हाती घेतली मशाल…!
मालवण दि प्रतिनिधीआ. वैभव नाईक यांनी गेल्या १० वर्षात मतदार संघात केलेली विकास कामे,जनतेचे सोडविलेले प्रश्न यामुळे आज मालवण तालुक्यातील वराड गावातील युवकांनी आ. वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर व कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून माजी आमदार. परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीत आज कणकवली विजय भवन येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल हाती घेतली आहे. यावेळी माजी आमदार…
