सदस्य नोंदणी अभियानात सिंधुदुर्ग अव्वल राहणार…
भाजपचे जिल्हा संयोजक रणजित देसाई:सध्या राज्यात सहाव्या क्रमांकावर.. ओरोस ता २८महाराष्ट्र राज्यात भारतीय जनता पार्टीचे सदस्यता अभियान १ जानेवारी पासून सुरू झाले असून या अभियानात सिंधुदुर्ग जिल्हा २७ जानेवारी पर्यंत महाराष्ट्रात सहाव्या क्रमांकावर आहे. या अभियानाची मुदत संपेपर्यंत जिल्हा पहिल्या दोन जिल्ह्यात राहणार आहे, अशी माहिती अभियानाचे जिल्हा संयोजक रणजित देसाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.जिल्हाधिकारी…
