महायुतीचे उमेदवार मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रचार प्रचार फेऱ्यांनी वेग…
⚡सावंतवाडी ता.११-: विधानसभा निवडणुकीसाठी काही दिवस शिल्लक राहिल्याने प्रचार फेऱ्यांनी वेग घेतला आहे. सावंतवाडी मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा प्रचार करण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या ताकदीने मैदानात उतरले आहेत. आज सावंतवाडी शहरातील प्रभाग नंबर २ येथे घरोघरी प्रचार करण्यात आला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी केसरकर मोठ्या मताधिक्क्याने निवडून येतील असा विश्वास व्यक्त…
