जीवन आनंद संस्थेच्या मदतीसाठी सिरीयल किलर नाटकाचे प्रयोग…
सावंतवाडीत ७ ला तर कुडाळ मध्ये ८ फेब्रुवारीला प्रयोग;संस्थेच्या वतीने उपस्थित राहण्याचे आवाहन.. ⚡कुडाळ ता.०६-: रस्त्यावरील निराधार बांधवांच्या पुनर्वसनसाठी कार्य करणाऱ्या जीवन आनंद संचलित संविता आश्रम, पणदूरच्या मदतीसाठी ‘सिरीयल किलर’ या नाटकाचा प्रयोग येत्या ७ आणि ८ फेब्रुवारीला सावंतवाडी आणि कुडाळ मध्ये होणार आहे. या नाटकाला उपस्थित राहून जीवन आनंद संस्थेसाठी मदतीचा हात द्यावा असं…
