उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस शिवसेनेच्यावतीने महसूल पंधरवडा म्हणून साजरा करणार…
माजी मंत्री दीपक केसरकर:तर संपूर्ण मतदारसंघासाठी एक भव्य क्रिकेट स्पर्धा आयोजित करणार.. ⚡सावंतवाडी ता.०८-: महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस शिवसेनेच्यावतीने महसूल पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर येत्या पंधरा दिवसांत उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व…
