चमत्कारामागील सत्य समजून घेणे म्हणजेच वैज्ञानिक दृष्टीकोन-:भिमसेन गायकवाड …
मालवण दि प्रतिनिधी. समाजातील खोलवर रुजलेल्या नरबळी, अनिष्ट ,अघोरी प्रथा यामुळे सर्वसामान्य जनतेचे अतोनात नुकसान झाले आहेत . यापासून समाजाचे स्वास्थ्य चांगले राहावे आणि जादूटोणा करणाऱ्यां भोंदू लोकांपासून लोकांचे संरक्षण व्हावे यासाठी महाराष्ट्र शासनाने जादूटोणा विरोधी कायदा केला. हा जादूटोणा विरोधी कायदा आपण सर्वांनी समजून घ्यावा आणि जादूटोणा कायदा समजून घेऊन जीवनात त्याचा अवलंब केलात…
