भाजपच्या विकास प्रवासात सहप्रवासी होण्यासाठी अनेकजण इच्छुक…
रवींद्र चव्हाण:ओरोस येथे भाजप कुडाळ तालुका कार्यकर्ता मेळावा संपन्न.. ओरोस ता १२सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे. आजच्या प्रवेशाने तो अजून मजबूत झाला आहे. यापुढे तुम्हाला आम्हाला सर्वांना हातात हात घालून एकत्रपणे काम करण्याची गरज आहे. फक्त हे करत असताना सिंधुर्गातील जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवून काम करायचे आहे. विरोधी पक्ष अथवा कोणत्याही पक्षाशी जोडले…
