सावंतवाडीत धडाडणार प्रखर हिंदुत्ववादी तोफा…
सावंतवाडी: विश्व हिंदू परिषद बजरंगदल सावंतवाडी, शिवप्रेमी व गोरक्षक सिंधुदुर्गच्या वतीनं शिवजन्मोत्सवाच आयोजन सावंतवाडी येथे करण्यात आलं आहे. या निमित्ताने सायंकाळी कोकण कॉलनी ते गांधी चौक अशी भव्य मोटर सायकल रॅली आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर गांधी चौक येथे बजरंगदल क्षेत्र संयोजक विवेक कुलकर्णी, हिंदुत्ववादी नेते, पालकमंत्री नितेश राणे, प्रखर हिंदुत्ववादी विक्रम पावसकर यांच्या प्रमुख…
