भोसले नॉलेज सिटी येथे ‘शिवजयंती ‘ उत्साहात…
पोवाडे, नामघोष व सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण चैतन्यमय… ⚡सावंतवाडी ता.१९-: भोसले नॉलेज सिटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सिंधुदुर्ग किल्ल्यावरून आलेल्या शिवज्योतीचे स्वागत संस्थेच्या प्रवेशद्वारावर करण्यात आले. त्यानंतर कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले व सचिव संजीव देसाई यांच्या हस्ते शिवपुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी अध्यक्षा ऍडव्होकेट अस्मिता सावंतभोसले, प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा…
