देश स्वतंत्र झाल्यानंतरही लोकांच्या मनात पोलिसांबद्दल भीती…
भीती दूर करण्यासाठी सिंधुदुर्ग पोलिस दलाकडून प्रदर्शन:उपस्थितांना लाभले अप्पर पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले यांचे मार्गदर्शन.. ⚡कणकवली ता.०७-: आपला देश स्वतंत्र झाल्यानंतरही लोकांच्या मनात पोलिसांबद्दल ब्रिटिश काळात जसा धाक होता तसाच आहे. त्यांच्या मनात एक प्रकारची भीती निर्माण झाली आहे. भीती दूर करण्यासाठी सिंधुदुर्ग पोलिस दलाकडून हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. एका दिवसात लोकांपर्यंत पोहोचणे…
