बाळकृष्ण पेडणेकर रायसोनी स्पोर्ट्स कार्निव्हल 2025 बुदधिबळ स्पर्धेचा विजेता…
⚡सावंतवाडी ता.१८-: पुणे येथील जी.एच.रायसोनी काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट यांनी आयोजित केलेल्या रायसोनी स्पोर्ट्स कार्निव्हल 2025 मधील बुदधिबळ स्पर्धेत सावंतवाडीतील आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडू बाळकृष्ण कौस्तुभ पेडणेकर याने विजेतेपद पटकावले.या स्पर्धेत महाराष्ट्रातील नामांकित काॅलेजच्या विदयार्थ्यांनी सहभाग घेतला होता.रायसोनी एज्युकेशनचे अध्यक्ष श्री.सुनील रायसोनी आणि रायसोनी एज्युकेशन आणि जी.एच.रायसोनी काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, पुणे कार्यकारी संचालक…
