कर्ली नदीच्या ९५ किमी पट्ट्यातील गाळ काढणार…
आम. निलेश राणे:कुडाळ येथे नद्यांमधील गाळ काढणे मोहिमेचा शुभारंभ;प्रशासनाला नाम फाउंडेशनचे सहकार्य.. कुडाळ : नद्यांमधील गाळ हा कोकणासाठी फार संकटाचा विषय झाला आहे. त्यामुळे कुडाळ-मालवण मतदारसंघात कर्ली नदीवरील जे क्रिटिकल स्पॉट आहेत, तिथला गाळ काढला जाणार आहे. त्यासाठी “नाम” फाउंडेशन पुढे आले आहे. स्थानिक प्रशासन आणि “नाम” यांच्यात करार झाला आहे. या दोघांनीही हा गाळ…
