गणपती बाप्पा मोरया …

कणकवली सिद्धिविनायक मित्रमंडळ आयोजित माघी गणेश जयंती:ढोलताशांच्या गजरात गणपती बाप्पाचे आगमन.. ⚡कणकवली ता.३१-: कणकवली येथील सिद्धिविनायक मित्रमंडळातर्फे उपजिल्हा रुग्णालयासमोर माघी गणेश जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. शुक्रवारी सायंकाळी पूजा मंडपात गणपती बाप्पा मोरया ….अशा घोषणा देत श्री गणेश मूर्ती ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत आणण्यात आली….

Read More

उबाठा शिवसेना देवगड तालुकाप्रमुख मिलिंद साटम यांचा राजीनामा…

⚡देवगड ता.३१-: देवगड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाध्यक्ष मिलिंद साटम यांनी आपल्या तालुकाप्रमुख पदाचा आज राजीनामा जिल्हाध्यक्ष संदेश पारकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे.मिलिंद साटम हे गेली दहा वर्ष शिवसेना तालुकाप्रमुख पदावर कार्यरत होते. मात्र आता वरचेवर आपली तब्येत बरी नसल्यामुळे व घरगुती कारणामुळे मी माझ्या तालुकाप्रमुख या पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी दिलेल्या राजीनामा…

Read More

रविवारी ०२ फेब्रुवारी ला पत्रकार व नाट्यकर्मी कै.प्रवीण मांजरेकर शोकसभेचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.३१-: सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे सहसचिव पत्रकार आणि नाट्यकर्मी कै.प्रवीण मांजरेकर यांचे अकाली दुःखद निधन झाले आहे त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी रविवार दि.०२ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता श्रीराम वाचन मंदिर सभागृहात सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

Read More

बांदा श्री पिंपळेश्वर गणपती मंदिरात माघी गणेश जयंती उत्सव…!

⚡बांदा ता.३१-:बांदा येथिल श्री पिंपळेश्वर गणपती मंदिरात शनिवार दि. 1 फेब्रुवारी 2025 आहे रोजी माघी गणेश जयंती* उत्सवाचेे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्या निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.शनिवारी पहाटे ५.०० वाजता-काकड आरती, अभिषेक व पुजा ,सकाळी ८.00 वाजता-श्री गणेश पूजा,सकाळी ९.०० वाजता-श्री सत्यनारायण महापुजा,दुपारी १.०० वाजता-महाआरती व महाप्रसादसायंकाळी ४.३० वाजता…

Read More

सावंतवाडी येथील मदर चर्चच्या दुरुस्तीसाठी सर्व धर्मियांनी मदत करावी…

पॅरिस प्रिस्ट, फादर मिलेट डिसोझा यांचे आवाहन.. सावंतवाडी : सावंतवाडीच मिलाग्रीस चर्च हे जिल्ह्यातील एक प्रमुख चर्च आहे. १६५२ ला ते बांधल गेल असून ते नादुरुस्त झाल्याने दुरूस्ती करण्याची गरज होती. त्यानुसार नवीन बांधकामास सुरुवात करण्यात आली आहे. सिंधुदुर्गतील हे मदर चर्च म्हणून घोषित झाल आहे. या चर्चसाठी आर्थिक सहकार्याची गरज असून सर्वधर्मियांनी या ऐतिहासिक…

Read More

न्हावेलीत गव्या रेड्यांचा उच्छाद ; शेतीचे नुकसान…

उपसरपंच अक्षय पार्सेकर यांच्याकडून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्याचे आश्वासन… ⚡सावंतवाडी ता.३१–: गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात गव्यांनी उच्छाद मांडला आहे. गव्यांच्या कळप शेती पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी करत आहेत. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. भात, नाचणी, भुईमूग यासारख्या पिकांचे गव्यांनी मोठं नुकसान केलं आहे.न्हावेली येथील शेतकरी श्री.प्रकाश धाऊसकर व रमेश धाऊसकर यांच्या मिरची, नाचणी,…

Read More

शिक्षक समितीने केली असर अहवालाची होळी…

⚡सिंधुदुर्गनगरी ता.३१-:वस्तुस्थितीचा विपर्यास करून सरकारी शाळांची जाणीवपूर्वक बदनामी करणाऱ्या असर अहवालाची होळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा सिंधुदुर्गच्या वतीने सिंधुदुर्गनगरी येथे करण्यात आली.असर’ सर्वेक्षणाच्या अहवालावर शिक्षण क्षेत्रातून वेळोवेळी टीका होते. या सर्वेक्षणाच्या अहवालातून राज्यातील शैक्षणिक दुर्दशा आणि गुणवत्तेमध्ये सुधारणा नसल्याचे चित्र रंगविण्यात येते.‘असर’ मध्ये वार्षिक स्थिती शिक्षण अहवाल मांडण्यात येतो.हे सर्वेक्षण ग्रामीण भारतातील मुलांच्या…

Read More

कोकण रेल्वेचे विलीनीकरण आणि रेल्वे मार्ग दुहेरीकरणासाठी अर्थसंकल्पांत तरतूद करावी…

अखंड कोरे प्रवासी सेवा समिती ,महाराष्ट्रची मागणी… ⚡सावंतवाडी ता.३१-: कोकण रेल्वेचे विलीनीकरण, रत्नागिरी विभाग मध्य रेल्वेत समाविष्ट करणे आणि रेल्वे मार्ग दुहेरीकरणासाठी अर्थसंकल्पांत तरतूद करण्यासाठी अखंड कोरे प्रवासी सेवा समिती तर्फे प्रयत्न केले जात असून या मागणीचा/निवेदनाचा एक ई-मेल समितीच्या वतीने समितीचे सचिव अक्षय सरोज मधुकर महापदी यांनी महाराष्ट्र राज्य सरकार, मुख्यमंत्री कार्यालय आणि राज्य…

Read More

श्री शिवाजी वाचन मंदिरातर्फे वाचन संकल्प पंधरवडा साजरा…

⚡मालवण ता.३१-:मालवण भरड येथील श्री शिवाजी वाचन मंदिर येथे वाचन संकल्प पंधरवडा साजरा झाला. यानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाले. यानिमित्त शिवाजी वाचन मंदिरात आयोजित ग्रंथप्रदर्शनात विविध विषयावरील पुस्तके मांडण्यात आली होती. या कार्यक्रमाचे उदघाटन प्रमुख पाहुणे श्री. प्रकाश पटेल यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन झाले. या ग्रंथ प्रदर्शनास उत्तम प्रतिसाद लाभला. दि.१ जानेवारी रोजी वाचनालयाचा…

Read More

जिल्ह्याचे व्यापारी धोरण ठरवा, पालकमंत्री म्हणून मी तुमच्या सोबत…

मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांचे व्यापाऱ्यांना आश्वासन:समस्या सोडविण्यासाठी दर तीन महिन्यांनी व्यापारी प्रशासन आणि पालकमंत्री अशी संयुक्त बैठक घेवुया.. ⚡वैभववाडी ता.३१-: सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाने जिल्ह्याचे व्यापारी धोरण ठरवावे. पालकमंत्री म्हणून मी तुमच्या सोबत आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात कोणतीच तडजोड होणार नाही. निधी भरपूर मिळणार, रोजगार उभा केला जाणार…

Read More
You cannot copy content of this page