उदय सामंत जिथे हात लावतात तिथे सोनं करतात…
संजू परब: आम्ही स्वबळावर स्थानिक निवडणूक लढवून सावंतवाडीच्या नगरपरिषदेत १७ पैकी १७ नगरसेवक आणि नगराध्यक्ष आमच आणू.. ⚡सावंतवाडी ता.२०-: उदय सामंत जिथे हात लावतात तिथे सोनं करतात. या मतदारसंघात संघटना मजबूत करण्याच काम आम्ही करू. असा विश्वास शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी आज इथे व्यक्त केले.तर काहीजण स्वबळाची भाषा करत आहेत. दोडामार्गात तीन सदस्य…
