महायुतीतील पक्षाच्या कार्यकर्त्यांचे प्रवेश घेवून महायुती वाढणार कशी…?
मंत्री उदय सामंत यांना भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचा प्रश्न.. ओरोस ता २३महायुतीमध्ये पक्ष वाढविण्याचा हक्क सर्वांनाच आहे. त्यामुळे महायुतीची ताकद वाढत असेल तर आम्हाला पण आनंदच आहे. परंतु महायुती व्यतिरिक्त पक्षातील लोकांचा प्रवेश करून घ्यावा. महायुतीतील पक्षाचे कार्यकर्ते फोडणे म्हणजे महायुतीच्या भरलेल्या जेवणाच्या ताटातील वाटीत किंवा वाटीतील ताटात करणे चुकीचे आहे, अशी अपेक्षा शिंदे…
