श्री रेकोबा हायस्कूल च्या वेद कुबलचे गणित प्रज्ञा परीक्षेत यश..
⚡मालवण ता.१५-:महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळ संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळातर्फे एप्रिल 2025 मध्ये घेण्यात आलेल्या गणित प्रज्ञा परीक्षेत डॉ शिरोडकर एज्युकेशन सोसायटी मुंबई संचलित श्री रेकोबा माध्यमिक विद्यालयातील आठवी मध्ये शिकत असणारा विद्यार्थी कुमार वेद प्रवीण कुबल याने गणित प्रज्ञा परीक्षेत राज्यस्तरीय सिल्व्हर कॅटेगरीत प्रमाणपत्र मिळवून यश संपादन केले .त्याला प्रशालेचे गणित शिक्षक…
