युतीधर्माची नीतिमत्ता मोडण्याचे काम करणाऱ्या दत्ता सामंत यांच्याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा…
भाजप शहर अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी एकनाथ शिंदे यांना पाठविले निवेदन.. ⚡मालवण ता.२८-:भाजप – शिवसेना महायुतीचा धर्म शिवसेना पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख श्री दत्ता सामंत हे पाळताना दिसत नाहीत. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना विविध प्रलोभने देत, गैरसमज,धमकी पसरवत आपल्या पक्षात घेण्याचे युतीधर्माची नीतिमत्ता मोडण्याचे कृत्य ते वारंवार करत आहेत. दत्ता सामंत करत असलेले काम क्लेशदायक,…
