पार्पोली गावातील खड्डे आठ दिवसात न बुजवल्यास अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळ फासू…
संजू परब यांचा इशारा: केसेस झाले तरी चालेल पण अधिकाऱ्यांना धडा शिकवू.. ⚡सावंतवाडी,ता.०१-: सावंतवाडी तालुक्यातील परपोली हे एक महत्त्वाचे पर्यटन गाव असून, येथे अनेक परदेशी पर्यटक भेट देत असतात. मात्र, गावातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून ते पूर्णपणे खड्डेमय झाले आहेत. निधी उपलब्ध असतानाही संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत, येत्या आठ दिवसांत रस्त्यांवरील…
