कंञाटी कामगार संघाकडून पोलावरुन पडून जखमी झालेल्या कामगाराला आर्थिक मदत…
⚡बांदा ता.२८-: बांदा १ सेक्शन ऑफिस अंतर्गत येणाऱ्या वाफोली या गावात काम करत असलेला विज कंत्राटी कामगार श्री. प्रतिक दळवी ( रा. विलवडे ) यांचा दि. २४.०६.२०२५ रोजी वाफोली या ठिकाणी वीज पोलवरुन पडुन अपघाती जखमी झाला त्याला सावंतवाडी मधील डॉ. खटावकर याच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. यावेळी त्याच्या डाव्या हाताच्या कोपऱ्याला गंभीर…
