वैभववाडी व उंबर्डे रुग्णालयांना ८०० टी.टी. इंजेक्शन्सचे वाटप…
वैभववाडी प्रतिनिधीमत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना नितेशजी राणे यांच्या नेतृत्वाखाली वैभववाडी तालुका वैद्यकीय रुग्णालय व उंबर्डे वैद्यकीय रुग्णालय मधे टी.टी. इंजेक्शन ची कमतरता भासत होती ती लक्ष्यात घेत पंचायत समिती सभापती श्री. सिद्धेश दिलीप रावराणे यांच्या मार्फत ८०० टी.टी. इंजेक्शनचे वाटप करण्यात आले.जनतेच्या आरोग्याची काळजी घेत,लोकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर ही…
