निबंध स्पर्धेत मानसी कळणेकर तर चित्रकला स्पर्धेत मंथन गवस प्रथम
*ð«दोडामार्ग दि.१९-:* लोकनेते आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या ८० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून, राट्रवादी काँग्रेस पार्टी दोडामार्ग व सिंधु साहित्य संघ दोडामार्ग यांच्या संयुक्त विद्ममाने घेण्यात आलेल्या निबंध व चित्रकला स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे… चित्रकला स्पर्धा प्रथम-मंथन तुकाराम गवस(शिरंगे पुर्नवसन) द्वितीय-यशवंत अविनाश भुजबळ(सासोली केंद्रशाळा) तृतीय-समृध्दी सुर्याजी गवस(मांगेली कुसगेवाडी) उत्तेजनार्थ प्रणाली नवनाथ गवस,रिया शांताराम गवस,स्नेहल केशव पाटील. स्पर्धेचे…
