जिल्हास्तरीय निंबध स्पर्धेत नेमळे पंचक्रोशी विद्यालयाचे यश
*ð«वेंगुर्ला दि.२१-:* ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोकण विभाग सिंधुदुर्ग व राजापुर को. आँपरेटिव्ह बँक वैभववाडी शाखा आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात इयत्ता अकरावी बारावी या उच्चमाध्यमिक गटात नेमळे पंचक्रोशी विद्यालयातील उच्चमाध्यमिक विभागातील आशिया सांगावकर हिने जिल्ह्यात प्रथम तर दिक्षा जाधव हिने दुसरा क्रमांक मिळविला. आणि उत्तेजनार्थ नंबर याच विद्यालयातील हर्षदा वेंगुर्लेकर हिला…
