चिंदर येथील रक्तदान शिबिरात २५ दात्यांनी केले रक्तदान !
*ð«मालवण दि.०३-:* मालवण तालुक्यातील चिंदर येथील चिंदर सेवा संघाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात २५ दात्यांनी रक्तदान केले. यावेळी चिंदर सेवा संघाचे अध्यक्ष संदिप पारकर, उपाध्यक्ष विवेक परब, सचिव ओमकार गोलतकर, सहसचिव सचिन चिंदरकर, खजिनदार गणेश गोगटे, सल्लागार भाई तावडे, प्रकाश मेस्री, चंद्रशेखर पालकर, प्रसाद टोपले, मारुती हडकर, प्रथमेश तावडे, आशिष कोरगांवकर, नितीन गोलतकर, भूषण दत्तदास,…
