सिंधुदुर्गनगरी दि.०३: जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५ हजार ५२७ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २१७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ८ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.
जिल्ह्यात आज आणखी ८ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह…
