*रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष रावजी यादव यांनी व्यक्त केले मत
*💫सिंधुदुर्गनगरी दि.०३-:* माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात शासनाने नाविन्यपूर्ण योजनेतून जिल्हा न्यायालयाने न्यायालयीन प्रक्रियेत सुधारणा करणे ही योजना राबविण्याचे निर्देश दिले. मात्र जिल्हा न्यायालयाने सन २०१७-१८-१९-२० मध्ये शासनाच्या २७ आॅगस्ट २०१४ च्या शासन निर्णयानुसार नाविन्यपूर्ण योजनेतून जिल्हा न्यायालयाने आपल्या न्यायालयीन कामकाजात सुधारणा करणे ही योजना राबविली असती तर अनेक प्रकरणांचा निर्णय वेळीच लागला असता, असे मत रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष रावजी यादव यांनी व्यक्त केले.
