पाडलोसमध्ये रस्त्यावर दहाफुटी मगर….
ग्रामस्थांत भीतीचे वातावरण; पाळीव जनावरांना धोका; वनविभागाने बंदोबस्त करण्याची मागणी *ð«बांदा दि.२९-:* बांदा-शिरोडा मार्गावरील पाडलोस जिल्हा परिषद शाळा नं.1 जवळ दोन दिवसांपूर्वी रात्रीच्यावेळी एका महाकाय आठ ते दहा फुटी मगरीचे दुचाकीस्वारास दर्शन झाले. केणीवाडा येथे मे महिन्यामध्ये वनविभागाच्या हातातून निसटलेली ती मगर हिच तर नव्हे ना, अशा भितीदायक चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे धोका टाळण्यासाठी…
