लेप्टोबाबत घाबरून न जाता आरोग्य यंत्रणेला माहिती द्या
मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांचे आवाहन सिंधुदुर्गनगरी ता २६ लेप्टो स्पायरोसिस अर्थात लेप्टो हा आजार वेळेत योग्य उपचार झाल्यास पूर्णतः बरा होतो. त्यामुळे नागरिकांनी या आजाराला घाबरून न जाता शासकीय आरोग्य यंत्रणेकडे उपचार घ्यावेत. सर्व्हेसाठी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना खरी माहिती द्यावी. ताप आल्यास लपवू नये असे आवाहन प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी…
