शहरातील दुर्लक्षित भगवे ध्वज, पुन्हा लागले डौलाने फडकू
*युवा रक्तदाता संघटनेच्या पुढाकाराने शहरातील विविध चौकातील भगवे ध्वज आले बदलण्यात *ð«सावंतवाडी दि.०१-:* छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार कायम ज्वलंत ठेवणारे आणि हिंदुत्वाचे प्रतिक असणारे भगवे ध्वज एकेकाळी शहरातील विविध चौकाचौकात उभारण्यात आले होते. परंतु गेली अनेक वर्षे शहरातील विविध चौकात डौलाने फडकणाऱ्या भगव्या ध्वजाकडे दुर्लक्ष झाले होते. ही बाब युवा रक्तदाता संघटनेच्या निदर्शनास येताच संघटनेच्या…
