рдХреБрдбрд╛рд│ рддрд╣рд╕реАрд▓рджрд╛рд░рд╛рд╡рд░ рдЬреАрд╡рдШреЗрдгрд╛ рд╣рд▓реНрд▓рд╛ рдХрд░рдгрд╛рд▒реНрдпрд╛ рдЪрд╛рд░рд╣реА рд╕рдВрд╢рдпрд┐рдд рдЖрд░реЛрдкреАрдВрдирд╛ рдиреНрдпрд╛рдпрд╛рд▓рдпреАрди рдХреЛрдардбреА…
*ð«कुडाळ दि.०१-:* कुडाळ तहसीलदार अमोल फाटक यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या चार संशयित वाळू माफियांना निवती पोलिसांनी अटक केली आहे. या चारही संशयित आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील आणखी एक संशयित आरोपीं असून तो अद्याप फरार आहे. या बाबत सविस्तर वृत्त असे की, अवैद्य गौण…
