शरद पवारांना संघटना भक्कम करून साथ द्या-अविनाश चमणकर
*ð«वेंगुर्ला दि.१३-:* देशात राष्ट्रवादीचे नेते तथा राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस म्हणजे कार्यकर्त्याचा उत्साह वाढविणारा दिवस आहे. याच दिवसापासून पक्ष संघटने बरोबरच शरद पवार यांचे हात मजुबुतीसाठी बळकटी मिळते. हि पक्ष संघटना करताना महिला व पुरूष कार्यकर्त्यात उत्साह निर्माण करण्यासाठी खास लॉटरी ठेवण्यांत आलेली असून प्रत्येक ठिकाणी बुथ कमिटी स्थापन करून शरद पवार यांचे…
