एसटी कर्मचाऱ्यांना मुंबईत पाठवल्यास उग्र आंदोलन…
भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांचा सावंतवाडी आगार प्रमुखांना निवेदन देत दिला इशारा *ð«सावंतवाडी दि.१९-:* सावंतवाडी आगारातून चालक, वाहक व कर्मचारी असे २० जण मुंबई येथे बेस्टच्या सेवेसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती भाजपच्या पदाधिकाऱ्यांना समजताच शहर भाजपच्या वतीने आज सावंतवाडी आगर प्रमुख वैभव पडोळे यांची भेट घेत कर्मचाऱ्यांना मुंबई येथे पाठवू नये यासाठी निवेदन देण्यात…
