जिल्ह्यातील बँक कर्मचा यांना मराठी भाषा अनिवार्य करा
मनसेने केली प्रांताधिकारी खांडेकर यांच्याकडे मागणी* *ð«सावंतवाडी दि.०६-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही बँकांचे व संस्थांचे अधिकारी-कर्मचारी हे परप्रांतीय असून त्यांना मराठी भाषा बोलता येत नाही.त्यामुळे फटका अशिक्षित नागरिकांना सहन करावा लागतो.त्यातही करून याचं अधिकारी वर्गाची उडवाउडवीची उत्तरे नागरिकांना सहन करावी लागतात त्यामुळे अशा अधिकारी-कर्मचाऱ्यांना मराठीत बोलण्याची सक्ती करा,अन्यथा त्यांना मोठ्या शहरात पाठवून द्या,अशी मागणी आज मनसेच्यावतीने…
