राहुल गांधीला शेतीतील काय कळतंय…?
*माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा घणाघात *ð«कणकवली दि.०७-:* राहुल गांधीला शेतितले काय कळतं ? असा थेट सवाल करत राहुल गांधी काहीही बोलतो असा घणाघात खासदार नारायण राणे यांनी भाजपाच्या ट्रॅक्टर रॅलीनंतरच्या सभेत केला.देशात कृषी विधेयकाला निव्वळ राजकीय फायद्यासाठी विरोध होत आहे. आज देशातील कापूस उत्पादक शेतकरी आत्महत्या करतो आहे. या उद्धव ठाकरे ला आपल्या काय…
