рдкреЗрдЯреНрд░реЛрд▓ рдбрд┐рдЭреЗрд▓ рдЪреНрдпрд╛ рджрд░рд╡рд╛рдвреА рд╡рд┐рд░реЛрдзрд╛рдд рдЙрджреНрдпрд╛ рд╡реЗрдВрдЧреБрд░реНрд▓рд╛ рдпреЗрдереЗ рд╢рд┐рд╡рд╕реЗрдиреЗрдЪреЗ рдЖрдВрджреЛрд▓рди…
*ð«वेंगुर्ले दि.०४-:* पेट्रोल डिझेलच्या दरवाढी विरोधात – केंद्र शासनाच्या विरोधात उद्या शिवसेनेच्या वतीने राज्यभर आंदोलन छेडण्यात येणार असून वेंगुर्ला तालुका शिवसेनेच्या वतीने उद्या शुक्रवार ५ फेब्रुवारी रोजी वेंगुर्ला शिवसेना शाखा येथे सकाळी १०.३० वाजता हे आंदोलन छेडण्यात येणार आहे. तरी सर्व शिवसेना पदाधिकारी व सर्व शिवसैनिकांनी उपस्थित राहावे,असे आवाहन शिवसेना वेंगुर्ला तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू…
