рдмрд┐рд│рд╡рд╕ рдЧреНрд░рд╛рдордкрдВрдЪрд╛рдпрдд рдЗрдорд╛рд░рдд рдЧреНрд░рд╛рдордкрдВрдЪрд╛рдпрддрдЪреНрдпрд╛ рдЬрд╛рдЧреЗрддрдЪ рдЙрднрд╛рд░рд╛….
तंटामुक्ती समिती अध्यक्ष तातू भागले, उपसरपंच समीक्षा आंगणे यांनी केली जि. प. उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मागणी;सरपंच मानसी पालव यांचा इमारत अन्य ठिकाणी उभारण्याचा घाट *ð«मालवण दि.२१-:* बिळवस ग्रामपंचायतीची इमारत ही ग्रामपंचायतीच्या नावे असलेल्या जमिनीच्या ठिकाणी उभारणे आवश्यक असताना सरपंच मानसी पालव यांनी दुसऱ्या जागी इमारत उभारण्याचा घाट घातला असून सरपंच मनमानी कारभार करत असल्याचा आरोप…
