*जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानच्या मोफत आरोग्य शिबिरास सुरुवात
*राजे खेमसावंत भोसले यांच्या हस्ते करण्यात आले शिबिराचे उद्घाटन *ð«सावंतवाडी दि.२७-:* जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान सिंधुदुर्ग व अथायु मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन राजे खेमसावंत भोसले यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या शिबिरात हृदयरोग, मधुमेह, मुत्र व किडनी विकार, कॅन्सर, इत्यादी अनेक आजाराची मोफत तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती…
