सुदैवाने कोणीही जख्मी नाही*
*💫सावंतवाडी दि.२७-:* तालुक्यातील मळगाव घाटीत मारुती इको कार कोसळून अपघात झाला आहे. अचानक गवा रेडा आडवा आल्याने गाडी बाजूला घेताना हा अपघात झाला आहे. या अपघातात कार सुमारे १०० फूट खाली कोसळली असून, सुदैवाने यातील कोणीही प्रवासी जख्मी झाले नाहीत. हा अपघात आज भल्या पहाटे ४ च्या सुमारास घडला आहे.